
Diwali Shopping
Sakal
पुणे : दिवाळी जवळ आल्याने शहरात सणासुदीचा उत्साह वाढू लागला आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने पुणे शहरातील, तसेच उपनगरांतील प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. वस्त्र, दागिने आणि गृहसजावटीच्या वस्तू खरेदीसाठी दुकाने फुलून गेली आहेत.