Pune Crime: पुण्यात पोलीस चौकीसमोरच तरुणावर झाडल्या गोळ्या, धक्कादायक घटनेने शहरात खळबळ; नेमंक काय घडलं?

पुण्यातील घोरपडे पेठ येथे पोलिस चौकीसमोर तरुणावर गोळीबार झाला. पूर्व वैमनस्यातून सुजल सुनील परदेशी आणि साथीदारांनी नूरु शेखवर हल्ला केला. आरोपींनी एकूण तीन राऊंड फायर केले, ज्यात नूरु शेख जखमी झाला.
Police investigation Pune firing

Youth shot near police outpost in Pune

esakal

Updated on

पुण्यातील घोरपडे पेठेतील पोलिस चौकीसमोरच एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. पूर्व वैमनस्यातून घडलेल्या या घटनेत नूरु शेख हा तरुण जखमी झाला. आरोपींनी तीन राऊंड फायर केले. मात्र,अवघ्या २० मिनिटांत खडक पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. ही घटना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com