

Pune Grand Cycle Tour
sakal
पुणे : ‘‘विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, माहिती-तंत्रज्ञानाच्या शहराबरोबरच पुणे ग्रँड सायकल टूर स्पर्धेमुळे जगात पर्यटनस्थळ आणि सायकलींचे शहर म्हणून पुण्याची नवी ओळख निर्माण होईल,’’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला.