Pune Grand Tour 2026

Pune Grand Tour 2026

Sakal

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी ३५ देशांच्या प्रतिनिधींना परराष्ट्र मंत्रालयाची मान्यता

International Cycling Competition : पुण्यात १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या 'पुणे ग्रँड टूर २०२६' या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेत ३५ देशांच्या प्रतिनिधींच्या सहभागाला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने तत्त्वतः ना-हरकत दिली, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती.
Published on

पुणे : पुण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘पुणे ग्रँड टूर २०२६’साठी ३५ देशांच्या प्रतिनिधींच्या सहभागाला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने तत्त्वत: ना-हरकत दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com