

₹136 Crore Fund Diverted for Cycle Race
Sakal
पुणे : पुणे जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय ‘पुणे ग्रॅण्ड टूर’ सायकल स्पर्धेसाठी पुणे शहरातील कामे करण्यासाठी पथविभागाला निधीची गरज असल्याने तब्बल १३६ कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. ३३८ कामांमधून हा निधी वळविण्यात आला आहे.