Pune News: आयटीनगरीत जयघोष! पुणे ग्रँड टूरचा पहिला टप्पा पूर्ण; ढोल-ताशांचा गजर, सायकल स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण

Drum Beats welcome Pune Grand Tour cyclists: पुणे ग्रँड टूरच्या पहिल्या टप्प्यात जयघोष, ढोल-ताशांचा गजर
Pune Grand Tour Begins on High Note; Cyclists Complete First Stage Amid Celebrations

Pune Grand Tour Begins on High Note; Cyclists Complete First Stage Amid Celebrations

Sakal

Updated on

पिंपरी/पुणे: ‘हिप हिप हुर्रे’, ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष, ‘भारत माता की जय’च्‍या घोषणांनी हिंजवडी आयटीनगरीत पुणे ग्रँड टूर-२०२६ सायकल स्पर्धेचा उत्साह दिसत होता. जोशपूर्ण गाण्यांवर लहान-मोठ्यांनी धरलेला ठेका, ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्यांचा गजर, रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले नागरिक आणि हातात तिरंगा घेऊन जल्‍लोष करणारी लहान मुले, या सर्वांच्या उपस्थितीत सायकल स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com