Pune Grand Tour: ‘पुणे ग्रँड टूर’चे रस्तेही खराब; १६५ कोटींचे काम खोदाईमुळे वाया, नियमांचे उल्लंघन, काम पूर्ण होऊनही दुरुस्ती नाही!

Pune Grand Tour roads damaged due to excavation work: १६५ कोटींच्या ‘पुणे ग्रँड टूर’ रस्त्यांची खोदाईत उध्वस्त अवस्था; नियमभंग, सिमेंटटंचाईच्या कारणावर ठेकेदार-प्रशासनाकडून दुरुस्तीला टांगती तलवार, पुणेकर मात्र खड्डे, धूळ व कोंडीत अडकले
Excavation Chaos in Pune Leaves Newly Built ₹165 Crore Roads in Poor Condition

Excavation Chaos in Pune Leaves Newly Built ₹165 Crore Roads in Poor Condition

sakal

Updated on

पुणे: पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्त करण्याचे प्रशासकीय दावे फोल ठरले असून रस्ते खोदून ठेवल्याने शहराची ‘चाळण’ झाली आहे. सिमेंट टंचाईचे कारण देत ठेकेदार आणि अधिकारी दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी, पावसाच्या तोंडावर पुणेकरांना खड्डे, धूळ आणि वाहतूक कोंडीचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com