Pune Rain : हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा; गुढी पाडव्यालाच पुण्यात पावसाची हजेरी

Light rain in Pune on Gudi Padwa : सकाळी ऊन-ढगाळ वातावरणानंतर अचानक ढग दाटून पाऊस सुरू झाला. सणाच्या कार्यक्रमांवर काही प्रमाणात परिणाम झाला. पावसामुळे वातावरणात गारवा वाढून पुणेकरांना दिलासा मिळाला.
Pune Rain : हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा; गुढी पाडव्यालाच पुण्यात पावसाची हजेरी
Updated on

नरेंद्र साठे

पुणे, ता. १९ : गुढीपाडव्याच्या दिवशी पावसाची शक्यता वर्तवलेल्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार शहरात काही भागांत हलक्या स्वरूपाचा पावसाला सुरुवात झाली आहे. दुपारी पाऊण एकच्या सुमारास सिंहगड रस्ता वडगाव खुर्द परिसरात मेघगर्जनेसह हलका पाऊसला सुरुवात झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com