

Doctors in Hadapsar Pune held a silent march protesting the Sahyadri Hospital attack
Sakal
हडपसर : गेल्या आठवड्यात येथील सह्याद्री रुग्णालयावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांच्या विविध संघटनांनी ओपीडी बंद ठेवून एकत्र येत परिसरातून मूक मोर्चा काढला होता. लोहिया उद्यान येथून हडपसर पोलीस स्टेशन आणि त्यानंतर सह्याद्री रुग्णालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.