

Pune Hadapsar Rail Traffic Changes 42 Trains Cancelled And 25 Diverted During 15 Day Mega Infrastructure Block
sakal
उरुळी कांचन : हडपसर ते घोरपडी दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.या कामासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ या १५ दिवसांच्या कालावधीत मेगा पायाभूत सुविधा ब्लॉक जाहीर केला आहे.पुणे आणि हडपसर यार्डमध्ये प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंगचे काम होणार असल्याने प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे.