Pune Railway: पुणे-हडपसर दरम्यान तिसरी रेल्वे मार्गिका सज्ज; वाहतुकीतील क्रॉसिंगचा अडथळा दूर; प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत

Third Railway Track Between Pune and Hadapsar Ready: हडपसर-घोरपडी तिसऱ्या मार्गिकेमुळे क्रॉसिंगचा अडथळा दूर; पुणे स्थानकावरील ताण कमी, गाड्यांची वाहतूक अधिक जलद व नियोजनबद्ध
Pune Hadapsar Railway Expansion Third Track Ready to Cut Crossing Delays and Bring Major Time Savings for Passengers and Trains

Pune Hadapsar Railway Expansion Third Track Ready to Cut Crossing Delays and Bring Major Time Savings for Passengers and Trains

sakal

Updated on

पुणे: रेल्वे प्रशासनाने हडपसर ते घोरपडी दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गिकेचे काम पूर्ण केले असून, ही मार्गिका लवकरच कार्यान्वित होणार आहे. या नवीन सुविधेमुळे मुख्य मार्गावरील ताण कमी होणार असून, पुणे स्थानकावरील रेल्वे आणि इंजिनची वाहतूक अधिक सुलभ व जलद होण्यास मदत होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com