Alandi Palkhi Sohala: पुण्यातील मुक्कामाबाबत १३ एप्रिलला निर्णय; आळंदी देवस्थानचे पालखी सोहळाप्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांची माहिती

Rajendra Umap statement on Palkhi stay Pune Wari planning: पुण्यातील भवानी पेठेतील पारंपरिक मुक्काम बदलण्याचा गंभीर विचार; वारकऱ्यांच्या सुरक्षितता, स्वच्छता, पाणी व पार्किंग सुविधांना प्राधान्य देत १३ एप्रिलला अंतिम निर्णय होणार
Key Decision on Palkhi Stay in Pune Expected on April 13

Key Decision on Palkhi Stay in Pune Expected on April 13

sakal

Updated on

आळंदी : मुक्कामाची जागा अपुरी, दर्शनासाठी गैरसोय, भाविकांच्या वाहनांना पार्किंगसाठी असुविधा, भाविकांसाठी स्वच्छतागृहांचा अभाव, पिण्याच्या पाण्याची टंचाई, अरुंद रस्ते आणि होणारी वाहतूक कोंडी या सर्व गोष्टींचा विचार करून आळंदी देवस्थानने यंदा पुण्यातील भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातील माउलींच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम अन्यत्र हलविण्याचा पवित्रा घेतला आहे. पंढरपूर येथे शनिवारी (ता. २८) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज संघटना आणि आळंदी देवस्थान यांच्यात बैठक झाली. पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामाच्या जागेला अन्यत्र पर्याय निवडण्यासंदर्भात अंतिम निर्णय १३ एप्रिलला जाहीर करणार आहे, अशी माहिती आळंदी देवस्थानचे पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Restrictions on wedding ceremonies in Alandi during Ashadhi Wari from July 4 to July 9 for crowd management
Alandi Devasthan organizes management and service-oriented training for temple staff to enhance devotee experience
Umesh Ranawade Calls Off Fast After 48-Hour Deadline for Palkhi Honor Decision
Alandi Devasthan Takes Firm Stand Over Warkari Facilities Ahead of Ashadhi Wari
Marathi News Esakal
www.esakal.com