

Pune Infrastructure Update CM Pushes HCMTR Ring Road and Patal Lok Tunnel Projects for Faster Completion
sakal
पुणे : पुण्यातील उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गासाठी (एचसीएमटीआर) सरकारी जागा महापालिकेला मोफत हस्तांतर करा आणि रिंगरोडसाठी रोख मोबदला देऊन भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करा, पाताळलोक प्रकल्पासाठी बोगद्यांच्या अलाइनमेंट तज्ज्ञांकडून तपासून घ्या, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.