
Pune Updates
Sakal
पुणे : शहरी गरीब आणि अंशदायी वैद्यकीय साहाय्य (सीएचएस) या आरोग्य योजनेमुळे दीड वर्षात २६ हजार नागरिकांना उपचार मिळाले आहेत. महापालिकेने यासाठी १६८ कोटी रुपये खर्च केले असून, प्रत्येक लाभार्थीवर सरासरी ६४ हजार ६१५ रुपये खर्च झाला. या योजनेमुळे सर्वसामान्य गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळत आहे.