Pune Rain News : पुणेकरांनो काळजी घ्या! पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस....हवामान खात्याकडून अलर्ट जारी

IMD issues yellow alert for next four days In Pune : आज सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण आहे, आणि पुढील काही तासांत पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
IMD issues yellow alert for next four days In Pune
IMD issues yellow alert for next four days In Puneesakal
Updated on

IMD yellow alert Pune : गुरुवारी रात्री पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट, जोरदार वारा आणि ढगफुटीसदृश परिस्थितीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली, तर काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला. दरम्यान, पुढचे चार दिवस पावसाच जोर कायम राहणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com