Pune Rains Disrupt Commute: पुण्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; नोकरदार, गिग कामगारांची प्रवासात मोठी दमछाक

मुसळधार पावसाने पुण्यात वाहतूक विस्कळीत; नोकरदार, गिग कामगारांना दुप्पट प्रवासकाळ, जोखमीच्या परिस्थितीत रोजीरोटीची कसरत
Gig workers continued deliveries through waterlogged roads despite safety risks and increasing pressure to deliver orders on time.

Gig workers continued deliveries through waterlogged roads despite safety risks and increasing pressure to deliver orders on time.

Sakal

Updated on

पुणे : शहरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी सकाळी जनजीवन विस्कळीत झाले. सकाळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नोकरदारांना पावसाचा जोर, रस्त्यांवरील पाणी, वाहतूक कोंडी आणि संथ झालेली सार्वजनिक वाहतूक यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com