
Pune Traffic: पुण्यात गुरुवारी सायंकाळच्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली. पाऊस एवढा दमदार होता की, शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरुप प्राप्त झालं आहे. महत्त्वाच्या सगळ्याच रस्त्यांची कोंडी झाली आहे. पुणेकरांना तासन्सात रस्त्यावर ताटकळत थांबावं लागत आहे.