Hinjawadi Waterlogging : हिंजवडी आयटी पार्क पुन्हा बनला वाटर पार्क, तूफान पावसाने रस्त्यांना नद्यांचे स्वरुप, कर्मचाऱ्यांचे हाल थांबेनात

Pune Rain Update : दोन्ही शहरांत जनजीवन विस्कळीत झाले असून हिंजवडी आयटी पार्कमध्ये रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. यामुळे वाहतूक कोंडी झाली असून अनेक कर्मचाऱ्यांना वेळेत कामात पोहोचता आले नाही.
"Vehicles submerged and employees wading through knee-deep water at Pune's Hinjewadi IT Park after torrential rain turned roads into rivers."
"Vehicles submerged and employees wading through knee-deep water at Pune's Hinjewadi IT Park after torrential rain turned roads into rivers."esakal
Updated on

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात आज पहाटेपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली आहे. दोन्ही शहरांत जनजीवन विस्कळीत झाले असून हिंजवडी आयटी पार्कमध्ये रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. यामुळे वाहतूक कोंडी झाली असून अनेक कर्मचाऱ्यांना वेळेत कामात पोहोचता आले नाही. तर अनेकांनी वर्क फ्रॉम करणे पसंत केले.मागील काही दिवसांपूर्वीही जोरदार पावसामुळे हिंजवडीमधील रस्त्यांना वाटरपार्कचे स्वरुप आले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com