Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather : यापूर्वी शहरात फक्त हलक्या सरी पडत होत्या, त्यामुळे नागरिक दमदार पावसाची वाट पाहत होते. हवामान खात्याने मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा अंदाज आधीच व्यक्त केला होता.
Heavy rainfall lashes Pune city areas including Kothrud and Shivajinagar

Heavy rainfall lashes Pune city areas including Kothrud and Shivajinagar

esakal

Updated on

पुण्यात काही दिवसांपासून मान्सूनच्या पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र बुधवारी दुपारी जोरदार पावसाने अचानक हजेरी लावल्याने पुणेकरांची तारांबळ उडाली. पुणे शहर तसेच उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. पुण्यातील पाषाण कोथरुड, शिवाजीनगर, औंध, हडपसर या भागात तर उरुळी देवाची, फुरसुंगी, मांजरी, लोणीकाळभोर या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com