
पुण्यात मे महिन्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता पण नंतर मान्सूनचा वेग मंदावल्याने पावसाने विश्रांती घेतली होती पण आता तीन दिवसांनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरु असून अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.