

Pune Standing Committee Chairman Shrinath Bhimale has demanded an immediate halt to hill cutting and construction activities in Bavdhan, Dhayari, Market Yard and Katraj, seeking cancellation of illegal permissions and GIS-based mapping of all hills.
sakal
पुणे : पुणे शहराच्या विविध भागांत टेकड्या फोडून बांधकामे केली जात आहेत. त्यामुळे शहराचे पर्यावरणास धोका निर्माण झाला असून. बावधन, मार्केटयार्ड, धायरी आणि कात्रज परिसरातील टेकड्या फोडून सुरु असलेले बांधकाम त्वरित थांबवा, चुकीच्या पद्धतीने बांधकाम परवानग्या दिल्या असतील तर त्या रद्द करा असे निर्देशस्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिले आहेत.