Pune Hinjewadi Metro: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो पहिल्या टप्प्यासाठी सज्ज; सीएमआरएस मंजुरीनंतर उद्‌घाटनाच्या मुहूर्ताकडे पुणेकरांचे लक्ष

हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण; सीएमआरएसची मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारच्या उदघाटनाच्या मुहूर्ताकडे प्रवाशांचे डोळे
Hinjewadi Metro

Hinjewadi Metro

sakal

Updated on

पुणे : हिंजवडी - शिवाजीनगर मार्गावर पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयसीटीएमआरएल) यांनी राज्य सरकारला कळविली आहे. आता या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन राज्य सरकार केव्हा करणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com