Pune News : पुणे महापालिकेचा इशारा! होळीसाठी झाड तोडल्यास भरावा लागणार एक लाखाचा दंड

Holi 2025 : शहरातील वनविभागाच्या हद्दीत असलेली, तसेच नदीकाठवरील तसेच आसपासच्या परिसरातील झाडे काही दिवस आधीच तोडून ती विक्रीसाठी ठेवली जातात किंवा गुपचूप वापरली जातात. वन विभागाच्या हद्दीत असलेली तसेच नदीकाठ आणि परिसरातील झाडे तोडीवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे.
Holi News
Holi News
Updated on

राज्यात होळीसाठी झाडे तोडल्याचे अनेक प्रकार गेल्या अनेक वर्षांत समोर आले आहेत. अशातच पुणे महापालिकेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. होळीसाठी झाडे तोडल्यास १ लाख रुपयांचा दंड होणार आहे. पुणे पालिकेकडून ही दंडात्मक कारवाई राबविण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com