Pune Toxic Liquor: पुण्यातील विषारी दारूकांडावरून विधान परिषदेत गदारोळ; सरकार संवेदनशील नसल्याचा विरोधकांचा आरोप, सत्ताधाऱ्यांचाही उलटवार

MCOCA likely against Pune toxic liquor case accused: पुण्यातील विषारी दारूकांडावरून विधान परिषदेत सरकार-विरोधक आमनेसामने; मृतांच्या कुटुंबीयांना रोजगार व आर्थिक मदतीची मागणी, संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह
Opposition Slams Government Over Pune Hooch Tragedy; Ruling Alliance Hits Back

Opposition Slams Government Over Pune Hooch Tragedy; Ruling Alliance Hits Back

sakal

Updated on

मुंबई: पुण्यातील विषारी दारूकांड प्रकरणावरून विधान परिषदेत गुरुवारी विरोधकांनी सरकारला धारेवर धरत प्रश्नांच्या फैरी झाडत यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या २२ जणांच्या वारसाला सरकारी नाहीतर निदान निमसरकारीमध्ये कंत्राटी रोजगार द्यावा, अशा मागण्या केल्या. तसेच सरकार या घटनेबाबत संवेदनशील नसल्याचा आरोप केला. तर सत्ताधारी सदस्यांनी दोषींवर कठोर पावले उचलल्याचे सांगत विरोधक या प्रकरणाला राजकीय वळण देत असल्याचा आरोप केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com