13 Excise Officials Suspended In Pune
esakal
पुण्यातील हडपसर आणि फुगेवाडी परिसरात विषारी गावठी दारूमुळे २२ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १३ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.