Pune Hospital: माणुसकीला काळिमा! पुण्यातील हॉस्पिटल वाद चिघळला, १३ तासांचे बिल ३.२५ लाख, मृतदेह रोखून धरल्याचा आरोप, राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक..

NCP corporator Suhas Tingre reaction on hospital billing scandal: जहांगीर हॉस्पिटलवर अव्वाच्या सव्वा बिलाचे आरोप; १३ तासांच्या उपचारांसाठी ३.२५ लाख, इन्शुरन्स मंजुरीशिवाय मृतदेह न देण्याने संतापाची लाट
Healthcare Ethics in Question as Pune Hospital Case Triggers Political and Public Anger

Healthcare Ethics in Question as Pune Hospital Case Triggers Political and Public Anger

esakal

Updated on

पुणे: पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल प्रशासनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ३१ वर्षीय तरुणाच्या निधनानंतर अवघ्या १३ तासांच्या उपचारांसाठी तब्बल ३ लाख २५ हजारांचे बिल आकारण्यात आले असून, विम्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिल्याने रुग्णालय प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com