

Pune multiple house burglary gold cash theft news
sakal
पुणे : शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, चार ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे ११ लाख रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत संबंधित पोलिस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.