

Alandi Mhatobachi Theft News Thieves Break Lock of Closed House and Steal Cash and Jewellery Worth 2 Point 86 Lakh in Pune
esakal
पुणे : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून घरातील दोन लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना आळंदी म्हातोबाची येथे घडली. याप्रकरणी ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.