
Pune Police Arrest Mangal Chavan, a Notorious Offender with 15 Prior Cases, Within 24 Hours of the Crime.
Sakal
पुणे : शहरातील घरफोडीप्रकरणी दोघा सराईतांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अवघ्या २४ तासांत अटक केली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.