
Pune Latest News: वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (HSRP) बसवण्याची चौथी मुदतवाढ संपायला अवघे दहा दिवस उरले असतानाही, पुण्यात केवळ 20 टक्के वाहनांवरच या नंबरप्लेट्स बसवल्या गेल्या आहेत. यामुळे पुन्हा मुदतवाढ मिळणार की विना एचएसआरपी नंबरप्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.