Pune Crime: पुणे पोलिसांच्या रडारवरील 'बबलू' कोण? इन्स्टाग्रामवर फोटो टाकायचा, अन् गुपचूप चालायचा पिस्तुलांचा धंदा; अखेर पकडला

Pune Police Arrest Alleged Instagram-Based Illegal Arms Supplier in Latur | इन्स्टाग्रामवर गावठी पिस्तुलांचे फोटो टाकून व्यवहार; पुणे गुन्हे शाखेची लातूरमध्ये धडक कारवाई, ‘बबलू’कडून पाच पिस्तुलांसह जिवंत काडतुसे जप्त
Pune Police Arrest Alleged Instagram Arms Dealer, Seize Five Pistols in Latur

Pune Police Arrest Alleged Instagram Arms Dealer, Seize Five Pistols in Latur

esakal

Updated on

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने लातूरमध्ये यशस्वी कारवाई करत सोशल मीडियाच्या माध्यमातून गावठी पिस्तुलांची खरेदी-विक्री करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. शेख अहमद उर्फ बबलू सुरज सय्यद या तरुणाने इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करून अवैध हत्यारांचा धंदा चालविला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com