Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! शिवाजीनगरची वाहतूक कोंडी फोडणार; ७३.५२ कोटींच्या उड्डाणपुलाला मंजुरी, दीड वर्षांत काम पूर्ण

Shivajinagar traffic relief project in Pune: शिवाजीनगरच्या वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून साखर संकुल ते जुना पुणे-मुंबई रस्ता दरम्यान उड्डाणपूल व समतल विलगक उभारणीस ७३.५२ कोटींची अंतिम मंजुरी; दीड वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Shivajinagar Traffic Set for Major Upgrade as PMC Clears ₹73.52 Crore Flyover Project

Shivajinagar Traffic Set for Major Upgrade as PMC Clears ₹73.52 Crore Flyover Project

sakal

Updated on

पुणे: शिवाजीनगर परिसरातील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून साखर संकुल ते जुना पुणे-मुंबई रस्ता येथे उड्डाणपूल आणि समतल विलगक उभारण्यात येणार आहे. या कामासाठी ७३ कोटी ५२ लाख रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने गुरुवारी मंजुरी दिली. संबंधित उड्डाणपुलाचे काम दीड वर्षात पूर्ण होणार असल्याने शिवाजीनगरमधील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com