Ravindra Dhangekar : जैन बोर्डिंग ट्रस्टच्या वादात मोठा ट्विस्ट! संशयास्पद व्यवहाराची सखोल चौकशी व्हावी; रवींद्र धंगेकरांची थेट पोलिसांत तक्रार

Ex-MLA Dhangekar Demands Probe into Trust Land Deal : शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट'च्या संशयास्पद जमिनीच्या व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची व दोषी शासकीय अधिकारी, विकसक व बँक प्रतिनिधींवर कारवाई करण्याची मागणी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.
Ex-MLA Dhangekar Demands Probe into Trust Land Deal

Ex-MLA Dhangekar Demands Probe into Trust Land Deal

Sakal

Updated on

पुणे : मॉडेल कॉलनीतील ‘शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट’च्या जमिनीचा व्यवहार संशयास्पद असून, त्याबाबत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी माजी आमदार व शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. या प्रकरणात सहभागी असलेले शासकीय अधिकारी, धर्मादाय आयुक्त, बांधकाम व्यावसायिक आणि बँक प्रतिनिधी यांची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवार्इ करावी, अशीही मागणी त्यांनी चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात लेखी तक्रारीद्वारे केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com