

Suicide Due to Job Loss and Harassment in Pune
Sakal
पुणे : कामावरून कमी केल्याने एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सहा ऑक्टोबरला सातारा जिल्ह्यात एका लॉजमध्ये हा प्रकार घडला.