Pune Crime : मकोका गुन्ह्यातील फरार आरोपी करण कुंभार गजाआड
The Six-Month Manhunt Concludes : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यापासून मागील सहा महिन्यांपासून फरार असलेला कुख्यात आरोपी करण खंडेराव कुंभार (वय २४) याला येरवडा पोलिसांनी सापळा रचून ताडीगुत्ता परिसरातून अटक केली.