

Major Fire Destroys Vegetation on Karvenagar's Vanadevi Hill
Sakal
कर्वेनगर : परिसरातील वनदेवी टेकडीवर लागलेल्या आगीत देशी झाडे-झुडुपे आणि गवत जळून खाक झाले. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, येथे मद्यपींचा उपद्रव असल्याने त्यांनी धूम्रपान केल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.