Pune Accident : कात्रज चौकात PMPML बसचे ब्रेक फेल, चालकाचे नियंत्रण सुटले; ४ ते ५ वाहनांना धडक...

PMPML Bus Brake Failure Causes Accident at Pune’s Katraj Chowk : पुण्यातील कात्रज चौकात PMPML बसचे ब्रेक फेल झाल्याने ४ ते ५ वाहनांचे नुकसान झाले; सुदैवाने गंभीर जीवितहानी टळली.
PMPML Bus Brake Failure Causes Major Accident in Pune’s Katraj Chowk

PMPML Bus Brake Failure Causes Major Accident in Pune’s Katraj Chowk

esakal

Updated on: 

पुण्यातील कात्रज चौकात रिलायन्स डिजिटलजवळ PMPML बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघाताची घटना घडली. बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्यावरील ४ ते ५ वाहनांना बसची धडक बसली. या धडकेत संबंधित वाहनांचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही गंभीर जीवितहानी झाल्याची प्राथमिक माहिती नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com