Youth Kidnapped and Threatened With POCSO Case in Pune
पुणे : कात्रज परिसरातील एका तरुणाचे अपहरण करून त्याला ‘पोक्सो’ गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना अटक केली असून, अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे.