Khadakwasla Bridge: Sixty-Year-Old Structure Found Unsafe

Khadakwasla Bridge: Sixty-Year-Old Structure Found Unsafe

Sakal

Khadakwasla Bridge : खडकवासला धरण पुलाच्या दुरुस्तीला महापालिकेची निविदा

Khadakwasla Bridge: Sixty-Year-Old Structure Found Unsafe : कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर केलेल्या तपासणीत खडकवासला धरणासमोरील ६० वर्षे जुना पूल असुरक्षित आढळल्याने पुणे महापालिकेने पुढील पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती पूर्ण करण्याचे नियोजन करत ₹२.६६ कोटींची निविदा काढली आहे.
Published on

पुणे : कुंडमळा येथे पूल पडून झालेल्या दुर्घटनेनंतर पुणे महापालिकेने शहरातील पुलांची तपासणी केली होती. त्यात खडकवासला धरणाच्या समोरील ६० वर्षे जुन्या पुलाच्या दुरुस्तीची आवश्‍यकता असल्याने सुमारे २ लाख ६६ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com