Pune Rain Update : खडकवासला धरणातून विसर्ग वाढला, मुठा नदीकाठच्या अनेक घरांत पाणी शिरले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Khadakwasla Dam Release : मुठा नदीपात्रात अचानक पूरस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचा आणि जनावरे व साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Pune Rain Update : खडकवासला धरणातून विसर्ग वाढला, मुठा नदीकाठच्या अनेक घरांत पाणी शिरले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Updated on

Emergency Precautions for Residents Near Mutha River : खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात सातत्याने पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पाणलोट क्षेत्रात अतिपर्जन्यमान झाल्याने आज पहाटे ३:४५ वाजता धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात १४,३९३ क्युसेक विसर्ग वाढवून २७,८८० क्युसेक करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या अनेक घरांत पाणी शिरले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Khadakwasla Dam Water Release Triggers Flood Alert in Pune 40 Families Evacuated from Ektanagar Safely
Pune Flood Alert Khadakwasla Dam Release Closes Riverbed Road Fire Brigade Rescues Trapped Youth
Torrential Rain Boosts Dam Storage; Riverbank Residents Advised to Stay Alert
Mayor inspects flood-affected areas in Pune
Marathi News Esakal
www.esakal.com