Pune Dam Water Level Rises : खडकवासला धरण वेगाने भरतंय... पुढचे काही तास ठरणार निर्णायक? प्रशासनाने नागरिकांना दिला महत्त्वाचा इशारा

Heavy Rain Boosts Khadakwasla Dam Storage; Spillway Discharge Likely Soon : पुण्यातील खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा १०.६८ टीएमसीवर पोहोचला असून मुसळधार पावसामुळे धरणातून लवकरच विसर्ग होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Khadakwasla Dam Nears Critical Level? Spillway Discharge Alert Issued for Pune

Khadakwasla Dam Nears Critical Level? Spillway Discharge Alert Issued for Pune

esakal

Updated on

पुणे : गेल्या २४ तासांत पुणे शहरासह घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणक्षेत्रात पावसाची चांगली हजेरी लागल्याने जलसाठ्यात वाढ होत असली, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण साठा अद्याप लक्षणीयरीत्या कमी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, धरण परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com