Pune Kharadi Accident : पुण्यात भीषण अपघात ! विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक, तरुणासह चिमुकला ठार; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

Kharadi Road Accident : तीन वर्षांचा दिपराज कोल्हे उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी CCTV फुटेज ताब्यात घेऊन आरोपीचा शोध सुरू केला आहे.
Kharadi Road Accident

Pune kharadi Accident

esakal

Updated on

Pune Road Accident: पुण्यातील खराडी परिसरात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. विरुद्ध दिशने येणाऱ्या भरधाव कारने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातातात एका तरुणासह तीन वर्षांचा चिमुकला ठार झाला आहे. हा अपघात ३१ मे रोजी खराडीत घडला. या थरारक अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com