

Open-Door Vulnerability: Exploiting Unlocked Portals in Kharadi and Hadapsar Slabs
sakal
पुणे : खराडीतील थिटे वस्ती आणि हडपसरमधील ससाणेनगर परिसरात सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी तीन लॅपटाॅप, रोकड, मोबाइल असा मुद्देमाल चोरी केल्याची घटना घडली.