Rave Party Pune: एप्रिल व मे महिन्यातही झाली होती 'हाऊस पार्टी', पुणे पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर

Hotel Staybridge: गुन्ह्याच्या तपासाबाबतची माहिती खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांनी दिली. या प्रकरणात अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.
Rave Party Pune: एप्रिल व मे महिन्यातही झाली होती 'हाऊस पार्टी', पुणे पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर
Updated on

Pune Latest News: खराडीतील हॉटेल स्टेबर्डमधील अमली पदार्थांच्या पार्टीपूर्वी एप्रिल व मे महिन्यात देखील हाऊस पार्टी झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमधून अनेक महिलांशी चॅटिंग तसेच पार्टीचे फोटो व व्हिडिओ मिळाले आहे, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी (ता. २९) न्यायालयात दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com