Pune LPG Explosion : पुण्यातील खराडीत भीषण दुर्घटना ! गॅस सिलिंडर लीक झाल्याने भयानक स्फोट; एक जण ठार, दोघे गंभीर जखमी

Kharadi Fire Incident : एका कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. आगीत फ्लॅटमधील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स आणि संपूर्ण आतील भागाचे मोठे नुकसान झाले.
LPG Cylinder Explosion Sparks Fire in Pune’s Kharadi 

LPG Cylinder Explosion Sparks Fire in Pune’s Kharadi  

esakal

Updated on

Three Family Members Injured in Fortune City Building Fire : पुणे शहरातील खराडीतील खांदवेनगर येथील फॉर्च्युन सिटी इमारतीत शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास एलपीजी सिलेंडरच्या स्फोटाने भीषण आग लागली. या घटनेत एकाच कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com