Wagholi Fraud: दुबई कॉल सेंटर घोटाळा उघड: अहमदाबादमध्ये बनावट ‘प्रमोटअप’ कॉल सेंटरवर छापा, वाघोलीतील उद्योजकाची ७०.८५ लाखांची फसवणूक

दुबईत कॉल सेंटर सुरू करून देण्याचे आमिष दाखवत वाघोलीतील उद्योजकाची ७० लाख ८५ हजारांची फसवणूक; गुजरातमधील महिला सहित दोघांना अटक, चौघांवर लुकआउट नोटीस
International Cyber Fraud: Two Arrested from Gujarat for Duping Pune Businessman

International Cyber Fraud: Two Arrested from Gujarat for Duping Pune Businessman

Sakal
Updated on

पुणे : दुबईतील नामांकित कंपनीच्या नावाने अहमदाबादमध्ये बनावट कॉल सेंटर चालवून नागरिकांची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या प्रकरणी खराडी पोलिसांनी गुजरात राज्यातील अहमदाबादमधून एका महिलेसह दोघांना अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com