Pune Khed Tragedy: रेटवडीतील ओढ्यात वाहून गेलेल्या समीर जाधव यांचा मृतदेह सापडला; कुटुंबीयांचा प्रशासनावर सहकार्य न केल्याचा आरोप

ओढ्यात वाहून गेलेल्या समीर जाधव यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या शोधमोहीमेत सापडला; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नातेवाईकांचा संताप
The victim's family alleged that they received inadequate support from the administration during the search operation.

The victim's family alleged that they received inadequate support from the administration during the search operation.

Sakal

Updated on

दावडी : रेटवडी (ता.खेड) येथील ओढ्यात सोमवार (ता.६) रोजी वाहून गेलेल्या समीर भिमाजी जाधव (वय ३०) यांचा मृतदेह मंगळवार (ता.७) रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घटनास्थळापासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबेओहळ, खरपूडी बुद्रुक (ता.खेड) येथील ओढ्यात आढळून आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com