

pune crime news
esakal
Pune Latest News: पोलिसांनी कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलवर छापा टाकून वेश्याव्यवसायाचे रॅकेट उघडकीस आणले. या कारवाईत पोलिसांनी एका विदेशी महिलेसह दोन परराज्यातील महिलांची सुटका केली. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.