

kothrud crime
esakal
पुण्यातील कोथरूड येथे १८ सप्टेंबर रोजी घडलेल्या गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी जयेश वाघ याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरातून अटक केली. हा आरोपी कुख्यात निलेश घायवळ टोळीचा सक्रिय सदस्य असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.