Pune Fraud : पुण्यात पतसंस्थेत ठेवीदारांच्या पैशांचा गैरवापर; शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल!

Nagari Cooperative Audit Findings: नागरी सहकारी पतसंस्थेत लेखापरीक्षणात आढळलेल्या आर्थिक अनियमिततेनंतर शाखा व्यवस्थापकाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू झाली आहे. 2015-2019 दरम्यान झालेल्या व्यवहारांचा तपास चालू आहे.
Financial Irregularities Detected in Nagari Cooperative Society

Financial Irregularities Detected in Nagari Cooperative Society

Sakal
Updated on

पुणे : ठेवीदारांच्या पैशांचा गैरवापर करून कृष्णकांत कुदळे नागरी सहकारी पतसंस्थेत एक कोटींहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या कथित अपहारप्रकरणी शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जवाटप, वसुली आणि दैनंदिन व्यवहारात नियमांचे उल्लंघन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या संदर्भात सहकार विभागातील शासकीय लेखापरीक्षक राजेंद्र सीताराम कांबळे (रा. पाषाण सूस) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com